About Us

‘महाराष्ट्र टुडे’ महाराष्ट्रातील बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ. मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषे मधून महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्या आमच्या वाचका पर्यंत पोहोचविणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आमची टीम सदैव तत्पर असते. नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून ‘महाराष्ट्र टुडे’ वाचकांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींशी अपडेट ठेवण्यास यशस्वी ठरला आहे. आज च्या समाजाला एक जबाबदार, निष्पक्ष, निडर आणि निस्वार्थी मीडिया ची गरज आहे . पण सध्याचे चित्र काहीसे वेगळे आहे. मीडिया सोयी नुसार आपली भूमिका बजावत असल्याने मीडियाची विश्वासहर्ता धोक्यात आली आहे. म्हणूनच ‘महाराष्ट्र टुडे’ निष्पक्ष विचारधारे ने काम करण्यावर विश्वास ठेवतो. पत्रकारिते च्या मूल्यांना पूर्ण पणे समर्पित ‘महाराष्ट्र टुडे’ ची टीम विश्वसनीयते च्या मूल्यांवर खरी उतरण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. ‘महाराष्ट्र टुडे’ च्या वेबसाइट आणि फेसबुक पेज च्या माध्यमातून लाखो लोकांना महाराष्ट्राशी अपडेट ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र टुडे’ ची टीम नेहमीच तत्पर असते.

‘Maharashtra Today’ online news portal of Maharashtra. It is our only goal, to bring the best news and latest news from Maharashtra to our readers through Marathi, Hindi and English and our team is always ready for this. Using the latest & new technology, ‘Maharashtra Today’ has been able to keep readers updated with trending news in Maharashtra. Today’s community needs a responsible, fair, intrepid and selfless media. But the current picture is a bit different. Media is playing its role according to the convenience, the media’s betrayer is under threat. That is why, ‘Maharashtra Today’ fair ideology believes in working. Dedicated to the values ​​of journalism, the team of ‘Maharashtra Today’ is always trying to be true to the values ​​of credibility. The Maharashtra Today Team is always ready to update lakhs of people through Maharashtra Today’s website and Facebook page.

Website: http://maharashtratoday.co.in/
Follow us on Facebook: @MaharashtraToday
Follow us on Instagram : @maharashtra_today