रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 48 हजार होम क्वारंटाईन

Quarantine

रत्नागिरी(प्रतिनिधी):  रत्नागिरी जिल्ह्यात परजिल्ह्यासह मुंबईतून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यात होम क्वारंटाईन करण्यात येणाऱ्यांची संख्या दररोज मोठ्या संख्येने वाढत आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत होम क्वारंटाईन असणा-यांची संख्या 47 हजार 609 इतकी होती. तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या २२९ आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER