अंघोळीच्या पाण्यात मिसळा एक चुटकी ‘मीठ’…बघा फायदे…

Salt

रोजच्या जेवणात वापरला जाणारा, अन्नाचा मुख्य मसाला म्हणजे ‘मीठ’. जेवनात जर मीठ नसेल तर पदार्थाची चव हमखास बिघडते. पण मीठ हे फक्त अन्न रुचकर बनवण्यासाठी नव्हे तर इतरही गोष्टींसाठी वापरले जाते. यामधील मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम यांसारखे मिनरल्स शरीराला इन्फेक्शनपासून दूर ठेवतात. त्यामुळे मीठाच्या उपयोग अंघोळीच्या पाण्यात केला जाऊ शकतो.

  • त्वचेवरील खराब स्किन काढुन नविन स्किन येण्यासाठी मीठ मदत करते. यामुळे त्वचा स्वस्थ राहते. फोस्फेट्स सारखे मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने डिटेर्जेंट प्रमाणे स्वच्छता होते आणि जुनी खराब स्किन निघुन नविन स्किन येते. यामुळे त्वचा नरम आणि मुलायम राहते. मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील विषारीत्तत्व बाहेर निघतात. गरम पाणी त्त्वचेचे रोम छिंद्र उघडते. यामुळे मिनरल्स त्वचेच्या आत जाऊन त्वचेला आणि शरीराला स्वच्छ करतात. तसेच विषारी आणि हानीकारक पदार्थांना शरिरातुन बाहेर काढते. यामुळे त्वचा आणि आरोग्य चांगले राहते.
  • पायांवर शरीराचा सर्वात जास्त दबाव पडतो. हे जास्त वेळा मूव करता आणि शरीराला सपोर्ट करता. यामुळे येथील मासपेश्या मजबूत होतात. चप्पल आणि बुटांमुळे पायांवर भेगा पडतात. परंतु मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने मांसपेश्याच्या वेदना आणि आखड दूर होते. यामुळे पायाची दुर्गंधीसुध्दा दूर होते.
  • मीठाचे पाणी अनेक समस्या दूर करते. हे ऑस्टियोआर्थराइटिस आणि टेन्डीनिटिसच्या इलाजसाठी फायदेशीर आहे. ऑस्टियोआर्थराइटिस हाडांचे आजार आणि टेन्डीनिटिस म्हणजे नसावरील सूज संबंधीत आजार दूर करते.
  • मीठाच्या पाण्याने नियमित अंघोळ करुन शरीराची आखड दूर करता येते. हे संधीवात, शुगर किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे मासपेशिंमध्ये होणा-या वेदना दूर करते.
  • अॅसिडिटी एक अशी समस्या आहे ज्यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. याच्या उपचारासाठी तुम्ही महाग आणि साइड इफेक्ट होणा-या गोळ्यांऐवजी मीठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचा उपाय करु शकता. क्षारीय गुणामुळे हे अाम्लचे प्रमाण कमी करण्यात मदत करते.
  • मीठाचे पाणी शारीरिक सोबतच मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पाण्याने अंघोळ केल्यानंतर तुम्हाला शांत, खुश आणि आरामाची जाणीव होईल. हे एक खुप फायदेशीर स्ट्रेस बस्टर आहे. शारीरिक शांती बरोबर मानसिक शांतिसाठी सुध्दा उपायकारक आहे.