आदेश गुप्ता दिल्ली भाजपाचे नवे अध्यक्ष

Aadesh Gupta

नवी दिल्ली :- दिल्ली भाजपचे नेतृत्व बदल करण्यात आले आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी आदेश गुप्ता यांना अध्यक्ष बनवले आहे.

दिल्ली निवडणुकीत पराभव आणि मनोज तिवारी बाहेरचे असल्यामुळे स्थानिक नेत्यांचा त्यांना विरोध होता.

या सर्व बाबी लक्षात घेऊन अखेर मनोज तिवारी यांच्याकडून हा पदभार काढून घेऊन आदेश गुप्ता यांना दिल्ली अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गुप्ता यांचे व्यापा-यांमध्ये चांगले संबंध आहेत. ते नाॅर्थ एमसीडीमध्ये महापौर होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER