राजापूर येथे मृत बिबट्या आढळला

Dead Leopard

रत्नागिरी/प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील सोलगाव देसाईवाडी येथे आज (गुरुवारी) मृत बिबट्या आढळला. सध्या कोरोना विषाणूमुळे गावागावात संचारबंदी सुरू आहे. घरातून बाहेर पडायला परवानगी नाही.

होम क्वारंटाईनचा शिक्का असलेले 5 चाकरमानी राजापुरात आल्याचा धक्कादायक प्रकार

अशातच गुरुवारी राजपुरातील सोलगाव देसाईवाडी येथे मृत बिबट्या आढळून आला आहे. एका झुडपाजवळ तो मृत्यू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी याची कल्पना वन विभागाला दिली. त्यांनतर पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.