खेडमध्ये 121 जणांकडून 60 हजार रुपयांचा दंड वसूल

No Mask Chalan

रत्नागिरी(प्रतिनिधी): खेडमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र काही नागरिकांकडून त्याचा अवलंब करताना दिसत नसून खेड नगरपरिषदेने मास्क न वापरणाऱ्या 121 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 60 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER