IPL २०२१ प्लेअर रिटेंशनची संपूर्ण यादी, जाणून घ्या कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला केले रिलीज आणि रिटेन

Player Retention - IPL 2021

IPL च्या १४ व्या मौसमाचा लिलाव फेब्रुवारीमध्ये होणार आहे. खेळाडूंचे रिटेंशन झाले आहे. सर्व संघांनी आपल्या खेळाडूंना रिलीज आणि रिटेन केले आहे. IPL च्या या हंगामापूर्वी अनेक बड्या खेळाडूंना धक्का बसला आहे. त्याचबरोबर बर्‍याच तरुण खेळाडूंच्या कारकीर्दीसाठी एक चांगली बातमी आहे.

१. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)

रिटेन खेळाळू : महेंद्र सिंह धोनी, रुतुराज गायकवाड़, सुरेश रैना, सैम कुर्रन, जोश हेजलवुड, इमरान ताहिर, फाफ डुप्लेसी, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, कर्ण शर्मा, अंबाती रायडू, मिचेल सैंटनर, रविंद्र जडेजा, नारायण जगदीशन, केएल आसिफ, लुंगी एनगिडी, साई किशोर.

रिलीज खेळाळू : केदार जाधव, पीयूष चावला, मोनू सिंह, मुरली विजय, हरभजन सिंह, शेन वॉटसन.

२. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

रिटेन खेळाळू : संजू सैमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, एंड्रयू टाई, जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा, रोबिन उथप्पा.

रिलीज खेळाळू : स्टीव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, आकाश सिंह, वरुण एरॉन, टॉम कुरेन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह.

३. किंग्‍स इलेवन पंजाब (Kings XI Punjab)

रिटेन खेळाळू : केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोल्‍स पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभसिमरन सिंह, मोहम्‍मद शर्मी, क्रिस जोर्डन, दर्शन नलकांदे, रवि बिश्‍नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत बरार, इशान पोरेल

रिलीज खेळाळू : ग्‍लेन मैक्‍सवेल, शेल्‍डन कॉटरेल, करुण नायर, हार्दुस विलजोन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, जिमी नीशाम, कृष्‍णा गौतम, तजिन्‍दर सिंह

४. रॉयल चैलेंजर्स बैंगलोर (Royal Challengers Bangalore)

रिटेन खेळाळू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्‍त पडिक्‍कल, वाशिंगटन सुंदर, मोहम्‍मद सिराज, नवदीप सैनी, एडम जम्‍पा, शहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे

रिलीज खेळाळू : एरोन फिंच, गुरकीरत मान, क्रिस मॉरिस, शिवम दुबे, डेल स्‍टेन, पार्थिव पटेल, इसुरु उडाना, उमेश यादव और पवन नेगी

५. दिल्ली कैपिटल्स (Delhi Capitals)

रिटेन खेळाळू : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, आवेश खान, प्रवीन दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डेनियल सैम्स

रिलीज खेळाळू : मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल, संदीप लामिछाने, एलेक्स कैरी, जेसन रॉय.

६. सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

रिटेन खेळाळू : केन विलियमसन, डेविड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, समद, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शहबाज नदीम, मिचेल मार्श, विजय शंकर, मोहम्‍मद नबी, राशिद खान, ऋद्धिमान साहा, श्रीवत्‍स गोस्‍वामी, थम्‍पी और जेसन होल्‍डर

रिलीज खेळाळू : बिली स्‍टानलेक , फैबियन एलन, बवांका संदीप, संजय यादव, पृथ्‍वी राज

७. कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders)

रिटेन खेळाळू : ऑयन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नीतिश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरेन, पैट कमिंस, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, अली खान, टिम सिफर्ट.

रिलीज खेळाळू : टॉम बैंटन, क्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, निखिल नाइक, एम सिद्धार्थ, हैरी गुर्ने.

८. मुंबई इंडियंस (Mumbai Indians)

रिटेन खेळाळू : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या, क्विंटन डिकॉक, ट्रेंट बोल्‍ट, इशान किशन, राहुल चाहर, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्‍य तारे, जयंत यादव, क्रिस लिन, अनुकूल रॉय, अनमोलप्रीत सिंह और मोहसिन खान

रिलीज खेळाळू : लसित मलिंगा, नाथन कूल्‍टर नाइल, मिचेल मैक्‍लेघन, रदरफोर्ड, जेम्‍स पैटिंसन, दिग्‍विजय, प्रिंस बलवंत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER