सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 8 पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 38

Corona Update

सिंधुदुर्ग : आज सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयात 25 कोवीड तपासणी अहवाल प्राप्त झाले असून अहवालानुसार 17 अहवाल निगेटीव्ह तर 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह अहवालांची संख्या 38 झाली आहे. आज दिवसभरात आतापर्यंत १४ रूग्ण आढळले आहेत.

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील हरकुळचे 3, वैभववाडीचे 2 व सावंतवाडीच्या 3 रुग्णांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER