धारावीत 8 लाखांची रोकड़ जप्त

8 lakh cash seized in Dharavi

मुंबई: मुंबई शहर जिल्ह्यात धारावी परिसरात बुधवारी सकाळी 8 लाख रुपये संशयित रक्कम पकड़ली असून अधिक तपास सुरु असल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा :- मुंबई विमानतळ वरून 25 किलो चंदनाचा साठा जप्त