राज्यात आज ७७१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १४ हजार ५४१ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आय सी एम आर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज ३५० … Continue reading राज्यात आज ७७१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १४ हजार ५४१ – आरोग्यमंत्री राजेश टोपे