सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 5 पॉझिटिव्ह; एकूण संख्या 53

Sindhudurg Coronavirus

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी : नुकत्याच प्राप्त झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 31 कोरोना तपासणी अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह तर २६ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता ५३ झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER