४६ कोरोनबाधितांची वाढ रूग्णांची झाली १४५३

Coronavirus - Aurangabad

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ४६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून कोरोनाबाधितांची संख्या १४५३ एवढी झाली आहे. यापैकी ९१६ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेऊन घरी परतले. तर ६८ कोरोनाबाधितांचा आत्तापर्यंत उपचारादऱम्यान मृत्यू झाला आणि ४६९ रूग्णांवार उपचार सरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

शुक्रवारी आढळलेले रूग्ण नेहरू नगर, कटकट गेट १, कैलास नगर, माळी गल्ली १, एन सहा सिडको १, भूषण नगर, पहाडे कॉर्नर १, कैलाश नगर २, श्रीनिकेतन कॉलनी १, खडकेश्वर १, उस्मानपुरा १, खंडोबा मंदिर सातारा गाव २, इटखेडा ३, उस्मानपुरा ३, जुना बाजार १ , विश्रंाती कॉलनी एन २ येथील ३, नारळी बाग गल्ली नं २ येथील १, राशेदपुरा, गणेश कॉलनी १, शिवशंकर कॉलनी , गल्ली नं१ येथील १, बायजीपुरा गल्ली नं२ येथील १, एन ४ विवेकानंद नगर सिडको १, शिवाजी नगर १, एन ६ सभाजी कॉलनी १, गजानन नगर एन ११ हडको ५, भवानी नगर, जुना मोंढा १, जुना बायजीपुरा २, किराडपुरा १, रोशनगेट १, राशीदपुरा १, मोतीवाला नगर १, दौलताबाद २, वाळूज सिडको २, राम नगर , कन्नड २ या भागातील बाधि आहेत. यामध्ये १४ महिला आणि ३२ पुरूष रूग्णंाचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER