पातूर तालुक्यात एकाच रात्री ४ घरफोड्या

Bulgary Case

अकोला : राज्यात एकीकडे कोरोनाचे भीषण संकट आहे . तर दुसरीकडे चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. अकोल्यातील पातूर तालुक्यात चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत खेट्रीमध्ये एक आणि शिरपूरमध्ये तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER