कोल्हापुरात दिवसभरात 33 नव्या रुग्णांची भर

Corona Virus Positive

कोल्हापूर : कोल्हापुरात आज शुक्रवारी आतापर्यंत 33 नव्या रुग्णाची भर पडली. सकाळी दहा तर सायंकाळी पुन्हा 23 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले . त्यामुळे जिल्ह्यात 261 रुग्ण पॉजिटीव्ह झाले आहेत. हे सर्व रुग्न विलगीकरण कक्षात असल्यामुळे संसर्गाचा धोका कमी आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग धास्तावला आहे विशेषता पुणे-मुंबई या ठिकाणाहून येणारे अनेक कामगार पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठी चिंता लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 

MT LIKE OUR PAGE FOOTER