डॉ. कराड यांच्या घरातून ३० हजारांचीही चोरी

BJP leader Bhagwat Karad

औरंगाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या घरावर २१ फेब्रुवारी रोजी दगडफेक झाली. राजकीय वादातून हा हल्लाा करण्यात अाल्याची तक्रार त्यांनी करुन रंगनाथ राठोड व संतोष सुरे व सचिन झवेरी यांच्यावर आरोप केला होता. या दोघांना अटक झाली. नंतर प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजुर केला. मंगळवारी कराड यांनी पुन्हा क्रांतीचौक पोलिस ठाण्यात एक तक्रार देऊन या घटनेच्या वेळी घरातून ३० हजार रुपये चोरीला गेल्याचे म्हटले आहे.

भोसले सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक