गणपतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण

30 member Family Positive during Ganeshostav

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील ३० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. गणपती (Ganpati) दरम्यान हा संपूर्ण परिवार एकत्र आला होता.

माहितीनुसार , कल्याणमध्ये जोशीबाग परिसरात एका चार मजली इमारतीत राहणारा एक मुलगा पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्या मुलाच्या संपर्कात आसलेल्या ४० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. ४० पैकी ३० जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER