सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 अहवाल पॉझिटिव्ह; एकूण संख्या 56

corona virus

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयास आज प्राप्त झालेल्या १२३ कोरोना तपासणी अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर १२० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची रूग्णसंख्या ५६ वर पोहोचली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER