रत्नागिरी जिल्ह्यात आढळले 26 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 234; ऍक्टिव्ह रुग्ण 146

sindhudurg Coronavirus

रत्नागिरी/प्रतिनिधी : मिरज येथून शुक्रवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये कामथे येथील 12 रुग्ण, राजापूरमधील 4 रुग्ण, रत्नागिरीमधील 6 रुग्ण, कळंबणीमधील 3 आणि संगमेश्वर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 234 झाली असून 146 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER