रत्नागिरी जिल्ह्यात नवे 25 कोरोना रुग्ण; एकूण आकडा 800 पार

sindhudurg Coronavirus

रत्नागिरी/प्रतिनिधी : आज रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचा आता रुग्णांचा आकडा 800 पार जात 806 वर गेला आहे. आजचे पॉझिटिव्ह रुग्ण, रत्नागिरी तालुक्यात 8 पॉझिटिव्ह, लांजा 4, राजापूर 4, मंडणगड 4, दापोली तालुक्यातील 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER