विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २३५ महिला उमेदवार

235 women candidates in the state for the Assembly elections

मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत.

ही बातमी पण वाचा:- मतदानाच्या दिवशी ‘एक्झिट पोल’ प्रसारणावर बंदी

या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

सर्व उमेदवारांची मतदारसंघनिहाय नावे www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.