राज्यात 23 हजार 816 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Coronavirus

राज्यात आज 23816 कोरोना (Corona) बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13906 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 686462 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 252734 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.96% झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER