महाराष्ट्रातील २३ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती

IAS

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेच्या (प्रोबेशन) नियम, १९९५ च्या अधिनियमा ८(१) अन्वये भारत सरकारने निश्चित केलेल्या रिक्त पदांसाठी महाराष्ट्र राज्य राज्य नागरी सेवेतील २३ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याला मंजुरी दिली.

यू. ए. जाधव, विजयकुमार पंढरीनाथ फड, कान्हू हरिश्चंद्र बागाते, भाऊसाहेब बन्सी दांगडे, किशन नारायणराव जावळे, श्यामसुंदर लीलाधर पाटील, दिलीप वीरशप्पाप्पा स्वामी, संजय रामराव चव्हाण, सिद्धराम करबसय्या सलीमठ, रघुनाथ खंडू गावडे, किशोर सदाशिव तावडे, प्रमोद बबनराव यादव, कविता विश्वनाथ द्विवेदी, सुधाकर बापुराव तेलंग, मंगेश वसंत मोहिते, शिवानंद त्र्यंबक टाकसळे, राजेंद्र शंकर क्षीरसागर, प्रवीण कुंडलिक पुरी, विनय सदाशिव मून, प्रदिपकुमार कृष्णराव डांगे, वर्षा दामोदर ठाकूर, अनिल गणपतराव रामोद, आणि सी. डी. जोशी या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER