औरंगाबाद : २३ कोरोनाबाधितांची वाढ, रुग्णसंख्या १२४१

Aurangabad Coronavirus

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली आहे. शहरातील सादाफ नगर १, रेहमानिया कॉलनी १, महेमूदपुरा १, औरंगपुरा १, एन-८ येथील १, एन-४, गणेश नगर १, ठाकरे नगर, एन-२ येथील २, न्याय नगर ३, बायजीपुरा १, पुंडलिक नगर २, बजरंग चौक, एन-७ ३, एमजीएम परिसर १, एन-५ सिडको १, एन १२, हडको १, पहाडसिंगपुरा १, भवानी नगर १ आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी १ या भागातील ६ महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला