सांगलीत मंगळवारी 22 कोरोनारुग्ण

Corona

सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील चारसह जिल्ह्यात एकूण 22 कोरोना रुग्ण सापडले . दरम्रान मिरजेतील अमननगरमधील 52 वर्षीर रुग्णाचा वानलेस हॉस्पीटलमध्रे मृत्रू झाल्राने मंगळवारीअखेर कोरोनाने बळी घेतलेल्रांची सं‘रा 14 झाली आहे. 22 पैकी 17 रुग्ण ग‘ामीण भागातील असून रामध्रे पलूस तालुक्रात 9 तर जत तालुक्रातील 7 बाधितांचा समावेश आहे. दररोज नव्रा रुग्णांची भर पडतच असून आतापर्रंतच्रा एकूण बाधितांची सं‘रा 541 झाली असून रापैकी 277 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्रा अडीचशे रुग्णांवर उपचार सुरु असल्राची माहिती जिल्हा शल्रचिकित्सक डॉ. संजर साळुंखे रांनी दिली.

सांगली आणि मिरज रा शहरातील गजबजलेल्रा ठिकाणी कोरोनाबाधितांची सं‘रा वाढत असल्राने महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपररोजनांवर भर दिला आहे. मंगळवारी कोरोनाचा अहवाल पॉजीटिव्ह आलेल्रांमध्रे जत तालुक्रातील विळूर रेथील 20 वर्षीर तरुणी, 42 वर्षीर महिला, 17 वर्षीर तरुण,14 वर्षीर बालक, संख रेथील 33 वर्षीर तरुण, दरीबडची रेथील 28 वर्षीर तरुण, उमदी रेथील 40 वर्षीर व्रक्ती, पलूस तालुक्रातील दुधोंडी रेथील 51,52,53, 63 वर्षीर पुरुष, 2 वर्षीर बालिका, आमणापूर रेथील 51, 55 वर्षीर महिला, एक वर्षाचे बालक, पलूसमधील 62 वर्षीर वृध्दा, वाळवा तालुक्रातील केदारवाडी रेथील 21 वर्षीर आणि बावची रेथील 22 वर्षीर तरुण, सांगलीतील हनुमाननगरमधील 50 वर्षीर महिला, कोल्हापूर रोड परिसरातील 48 वर्षीर पुरुष, मिरज रेथील माने प्लॉटमधील 80 वर्षीर वृध्दा, दत्त कॉलनीतील 52 वर्षीर पुरुष आदींचा समावेश आहे.

शेजारच्रा कर्नाटकातील विजापूर रेथील 10 वर्षीर बालक, कुडची रेथील 57 वर्षीर पुरुष, अथणी रेथील 54 वर्षीर महिला रांच्रावर मिरजेतील खासगी रुग्णालरांत उपचार सुरु असून त्रांना कोरोनाची लागण झाल्राचे स्पष्ट झाले आहे. आता पर्रंत मिरज परिसरात उपचार घेणार्‍रा पर जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील एकूण 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.रापैकी सहा जणांचा मृत्रू झाला असून 26 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER