राज्यात २४ तासात आढळले १६४२९ कोरोनाधित रुग्ण

Coronavirus

राज्यात आज 16429 कोरोना (Corona) बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 14922 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 659322 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 236934 ऍक्टिव्ह रुग्ण (Active Case) आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.38% झाले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER