
मुंबई : भिवंडीतील काँग्रेसच्या (Congress) 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला भिवंडीतील काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे या नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत .
ही बातमी पण वाचा : शिवसेनेला धक्का ; वडेट्टीवारांच्या उपस्थितीत संदीप गड्डमवारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला