रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 15 पॉझिटिव्ह

Corona Virus

रत्नागिरी/प्रतिनिधी: नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 190 पैकी 15 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कळंबणीमधील 8, कामथे येथील 6, दापोलीतील 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 614 झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER