
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या माध्यमातून रत्नगिरी जिल्ह्यात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. रत्नागिरी मधून आज उत्तरप्रदेश येथे ट्रेन रवाना झाली. या ट्रेन मधून 1208 श्रमिक रवाना झाले. तर चिपळूणमधून चिपळूण गोरखपूर उत्तरप्रदेश येथे ट्रेन आज सायंकाळी रवाना झाली. चिपळूण स्थानकातूनही श्रमिक कोकण रेल्वेच्या माध्यमातून उत्तेरप्रदेशला आज रवाना झाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला