रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 12 पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 195

sindhudurg Coronavirus

रत्नागिरी/प्रतिनिधी : मिरज येथून आत्ताच हाती आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील रत्नागिरी तालुक्यात 6, कळंबणी येथील 3 आणि राजापूर तालुक्यातील 3 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 195 झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज रोजी 114 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER