रत्नागिरी जिल्ह्यात 12 पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 208

sindhudurg Coronavirus

रत्नागिरी/प्रतिनिधी : मिरज येथून नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याने 200 चा टप्पा पूर्ण केला आहे. दापोली तालुक्यातील 3, कामथे येथील 2, रत्नागिरीतील 3 आणि संगमेश्वर तालुक्यातील 4 रुग्ण आहेत. आजअखेर रत्नागिरी जिल्ह्याची रुग्णसंख्या 208 झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER